काळाचे चक्र आणि व्यवसायाचे गणित: अर्थशास्त्र, मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या नजरेतून
काही दिवसांपूर्वी १८-२० वर्षांच्या मुलांच्या एका ग्रुपला मेंटरिंग करायची संधी मिळाली. ही मुलं स्वतःचा स्टार्ट-अप सुरू करत आहेत आणि त्यांच्याशी टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि बजेटिंग या विषयांवर चर्चा झाल्यानंतर, गप्पांच्या शेवटी दिल्लीतील जंतर-मंतरवरील नुकताच झालेला विद्यार्थी आंदोलनाचा विषय निघाला. यातून एक प्रश्न उभा राहिला – इतकी वर्षं सत्तेत असलेल्या माणसाला अचानक विद्यार्थ्यंनपूढे नमते कसे घ्यावे […]
काळाचे चक्र आणि व्यवसायाचे गणित: अर्थशास्त्र, मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या नजरेतून Read More »
